सहज सुचलेल्या ओळी
Tuesday, 5 September 2023
सर्दी!
›
शेंबूड ओघळे तो, कफही बराच झाला येई घशास लाली, स्वर घोगराही झाला! वाटे पुसून झाले, तरी धार वाहू लागे, बाहीस नाक लागे, संपे रुमाल ओला! घेऊन खू...
Monday, 26 June 2023
जहाज
›
दिसे एकले तारु तरंगे दूर सागरात दुरून वाटे वहावले का खारप्रवाहात हेलकावते लाटांवरती कधी वादळात कधी सहज ते मार्गक्रमते निवांत वार्यात भरून प...
Tuesday, 4 April 2023
मसालापुरी
›
पाणीपुरीभक्षण पूर्ण होता, तोंडी चवींचा कल्लोळ असता, घसा, नाक, जीभेवरी जाळ वाटे तरी एक खाऊ अशी आस दाटे! अशावेळी येई मग शांतिकन्या मोहातुनी या...
Sunday, 5 March 2023
कॉफी!
›
होऊन कडू अन् काळा मी कपात पडलो होतो। गरम त्यात डोक्याने धुमसत आतुन होतो।। येऊन तुझ्या स्निग्धाने कशी कशिदाकारी केली। रूपावर माझ्...
Friday, 20 January 2023
लाट
›
लाट येई पायी माझ्या वाळूवर फुटतसे। जाई परत निवांत मला ओढू बघतसे! ओढ सोडवत नाही जातो कंबरखोलात। धप्पा देई पाठीवर जल्लोष एकक्षणात!...
Sunday, 7 August 2022
जाळे मनिचे
›
अथांग निळ्यावर अर्धी पसरली पाने, शंभरीतल्या पन्नाशीचा आलेख काढला त्याने! विणले वाटे विचारजाळे मनिचे उरले कितितरी अजून अनुभवण्याचे। अल्याड ...
Monday, 20 June 2022
पन्नाशी आली!
›
दुसर्या सत्राची तरुणाई आली पुनर्जन्माची जणु नांदीच झाली अनुभव, उत्साह घेऊन आली, आली आली आली पन्नाशी आली! युवाही नाही नि वृद्धही नाही, उच्छृ...
1 comment:
›
Home
View web version