सुगुण मातीचे विसरू नको कधी सतत स्वतःला आठवण देणे। लेप लाविता डंखावरती मायेचा ओलावा देणे। भिजवुनी, बडवुनी फिरविली तरी सुंदरसा आकारही घेणे। नांगरफाळ जरी उदरी घुसला अनाथ बीजा जीवन देणे।।
-अनिरुद्ध रास्ते
No comments:
Post a Comment